हेरले येथील कोरोना मृत्यूचे प्रमाण चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:22 IST2021-05-22T04:22:35+5:302021-05-22T04:22:35+5:30

हेरले गावामध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने तो रोखण्यासाठी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार प्रदीप उबाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास ...

The death toll from Corona in Herle is alarming | हेरले येथील कोरोना मृत्यूचे प्रमाण चिंताजनक

हेरले येथील कोरोना मृत्यूचे प्रमाण चिंताजनक

हेरले गावामध्ये कोरोना संसर्ग वाढल्याने तो रोखण्यासाठी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार प्रदीप उबाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी गावास भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपसरपंच सतीश काशीद, माजी उपसरपंच विजय भोसले, राहुल शेटे, संदीप चौगुले, हातकणंगले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास कोरे, डॉ. राहुल देशमुख, मंडलाधिकारी भारत जाधव, तलाठी एस. ए. बरगाले, ग्राम विकास अधिकारी संतोष चव्हाण, पोलीस पाटील नयन पाटील, मुनीर जमादार, राजगोंड पाटील, अमित पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो:-

हेरले येथे कोरोना सनियंत्रण समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना हातकणंगले तहसीलदार प्रदीप उबाळे, उपसरपंच सतीश काशीद, विजय भोसले, राहुल शेटे, डॉ. सुहास कोरे, डॉ. राहुल देशमुख व अन्य उपस्थित होते.

Web Title: The death toll from Corona in Herle is alarming