निधन वार्ता भाग दोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:09 IST2021-02-05T07:09:39+5:302021-02-05T07:09:39+5:30
कोल्हापूर : निपाणी येथील अरुणा दिलीप परीट (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून आणि नातवंडे ...

निधन वार्ता भाग दोन
कोल्हापूर : निपाणी येथील अरुणा दिलीप परीट (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी आहे.
फोटो : २५०१२०२१ कोल अरुण परीट (निधन)
मथुराबाई देशमुख
कोल्हापूर : सरदार पार्क, देवकर पाणंद येथील मथुराबाई नीळकंठराव देशमुख (वय ९१) यांचे निधन झाले. त्या ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवारी आहे.
संजय पाटील (जिल्ह्यासाठी घ्यावी)
कोल्हापूर : मौजे सांगाव, ता. कागल येथील संजय हिंदूराव पाटील (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी व नातवंडे असा परिवार आहे.
फोटो : २५०१२०२१ कोल संजय पाटील निधन