निधन वार्ता भाग १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:25 IST2020-12-29T04:25:10+5:302020-12-29T04:25:10+5:30

कोल्हापूर : शिपुगडे तालीम, केसापूर पेठ येथील मालुताई भिकाजी प्रभावळे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, ...

Death Talks Part 1 | निधन वार्ता भाग १

निधन वार्ता भाग १

कोल्हापूर : शिपुगडे तालीम, केसापूर पेठ येथील मालुताई भिकाजी प्रभावळे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : २८१२२०२० कोल मालूताई प्रभावळे (निधन)

पद्माकर नाईक

कोल्हापूर : नागाळा पार्क, डायमंड हॉस्पिटल परिसरातील डॉ. पद्माकर गजानन नाईक (वय ७१) यांचे निधन झाले. चार्टर्ड अकौंटंट गौतम नाईक यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.

फोटो : २८१२२०२० कोल पद्माकर नाईक (निधन)

बंडू जाधव

काेल्हापूर : सुभाषनगर येथील बंडू दादू जाधव (वय ६५) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : २८१२२०२० कोल बंडू जाधव निधन

पुष्पलता गंगातीरकर

कोल्हापूर : जरगनगर येथील पुष्पलता कमलाकर गंगातीकर (वय ८२) यांचे शनिवारी निधन झाले. त्या निवृत्त प्राथमिक शिक्षिका होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : २८१२२०२० कोल पुष्पलता गंगातीरकर निधन

शामराव तिबिले

कोल्हापूर : हणमंतवाडी (ता. करवीर) येथील शामराव गणू तिबिले (वय ८६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

फोटो : २८१२२०२० कोल शामराव तिबिले (निधन)

Web Title: Death Talks Part 1