निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:28 IST2021-09-05T04:28:10+5:302021-09-05T04:28:10+5:30

कोल्हापूर : मोहिते काॅलनी कळंबा येथील शकुंतला शिवाजीराव तावडे (वय ८५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्याच्या पश्चात मुलगा, सून, ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

कोल्हापूर : मोहिते काॅलनी कळंबा येथील शकुंतला शिवाजीराव तावडे (वय ८५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्याच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे.

--

विनायक मंगसुळीकर

कोल्हापूर : बालाजी पार्क, रामानंदनगर येथील विनायक मंगसुळीकर (वय ९५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

--

बळवंत टिपुगडे

कोल्हापूर : रंकाळा टॉवर येथील बळवंत सदाशिव टिपुगडे (वय ७८) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

--

दत्तात्रय मोरे

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील दत्तात्रय यशवंत मोरे (वय ७२) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

--

अविनाश कुलकर्णी

कोल्हापूर : टाकाळा येथील कॉन्ट्रॅक्टर अविनाश कुलकर्णी (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ-बहिणी असा परिवार आहे.

--

सुगंधा करकरे

कोल्हापूर : जवाहरनगर येथील सुगंधा रघुनाथ करकरे (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.

--

माधवी म्हाळुंगेकर

कोल्हापूर : कुरुंदवाड येथील माधवी प्रदीप म्हाळुंगेकर (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

--

लक्ष्मीबाई पत्की

कोल्हापूर : संभाजीनगर येथील लक्ष्मीबाई जयसिंगराव पत्की (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

---

शांताबाई कांबळे

कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील शांताबाई दिनकर कांबळे (वय ८०) यांचे निधन झाले. त्या माजी कोतवाल दिनकर कांबळे यांच्या पत्नी होत. त्यांच्या मागे पती, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.

--

इंदूबाई केकले

कोल्हापूर : निगवे दुमाला (ता.करवीर) येथील इंदूबाई पांडुरंग केकले (वय ७५) यांचे वृद्धाकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज रविवारी आहे.

---

विलास पाटील

कोल्हापूर : ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथील विलास रामचंद्र पाटील (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन आज रविवारी आहे.

--

Web Title: Death talk