निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:24 IST2021-03-17T04:24:23+5:302021-03-17T04:24:23+5:30

कोल्हापूर : पिरवाडी (ता. करवीर) येथील तुकाराम लक्ष्मण जाधव (७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

कोल्हापूर : पिरवाडी (ता. करवीर) येथील तुकाराम लक्ष्मण जाधव (७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज बुधवारी आहे.

फोटो (१६०३२०२१-कोल-तुकाराम जाधव (निधन)

करुणा करगुप्पीकर

कोल्हापूर : महागावकर कॉम्प्लेक्स टाकाळा परिसर राजारामपुरी येथील करुणा दीपक करगुप्पीकर ( ४६) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी आहे. रोटरी क्लब ऑफ होरायझनचे माजी अध्यक्ष दीपक करगुप्पीकर यांच्या त्या पत्नी होत.

फोटो (१६०३२०२१-कोल-करूणा करगुप्पीकर (निधन)

शरीफा पटवेगार

कोल्हापूर : गौतम को-ऑपरेटिव्ह सोसायटी सदर बाजार येथील शरीफा दस्तगीर पटवेगार (६०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (१६०३२०२१-कोल-शरीफा पटवेगार (निधन)

सुरेश डकरे

कोल्हापूर : सरनाईक कॉलनी शिवाजीपेठ येथील सुरेश दत्ताराम डकरे (५५) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, भाऊ, बहीण, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो (१६०३२०२१-कोल-सुरेश डकरे (निधन)

पंडितराव बेंद्रे

कोल्हापूर : कद्रे गल्ली शुक्रवारपेठ येथील पंडितराव तुकाराम बेंद्रे-कापशीकर (७५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज बुधवारी आहे.

फोटो (१६०३२०२१-कोल-पंडितराव बेंद्रे (निधन)

विश्वास चव्हाण

कोल्हापूर : चव्हाण गल्ली, कसबा बावडा येथील विश्वास खंडेराव चव्हाण (७६) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे. हॉटेल व्यावसायिक मनोज चव्हाण यांचे ते वडील होत.

फोटो (१६०३२०२१-कोल-विश्वास चव्हाण (निधन)

Web Title: Death talk