निधन वार्ता कोल्हापूर भाग दोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST2021-02-16T04:24:59+5:302021-02-16T04:24:59+5:30

कोल्हापूर : शिवस्वरुपनगर, पाचगाव येथील सतीशराव मारुतीराव मंडलिक (वय ६५) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, ...

Death story Kolhapur part two | निधन वार्ता कोल्हापूर भाग दोन

निधन वार्ता कोल्हापूर भाग दोन

कोल्हापूर : शिवस्वरुपनगर, पाचगाव येथील सतीशराव मारुतीराव मंडलिक (वय ६५) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.

फोटो : १५०२२०२१ कोल सतीशराव मंडलिक (निधन)

यशोदा कांबळे

कोल्हापूर : माळ्याची शिरोली (ता. करवीर) येथील यशोदा दिनकर कांबळे (वय ८३) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.

फोटो : १५०२२०२१ कोल यशोदा कांबळे (निधन)

महादेवराव शिंदे

कोल्हापूर : मंगळवार पेठ, सिद्धाळा गार्डन येथील महादेवराव राजाराम शिंदे (वय ८४) यांचे रविवारी निधन झाले. ते केएमटीतील निवृत्त फोरमन होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, मंगळवारी आहे.

फोटो : १५०२२०२१ महादेवराव शिंदे (निधन)

सदाशिव जाधव

कोल्हापूर : आंबेवाडी (ता. करवीर) येथील सदाशिव नारायण जाधव (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : १५०२२०२१ कोल सदाशिव जाधव (निधन)

टीप : वितरण बातमी

छाया पोवार

कोल्हापूर : एलआयसी कॉलनी, कळंबा रोड येथील छाया राजाराम पोवार (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.

फोटो : १५०२२०२१ कोल छाया पोवार (निधन)

Web Title: Death story Kolhapur part two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.