निधन वार्ता कोल्हापूर भाग एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:23 IST2021-03-16T04:23:48+5:302021-03-16T04:23:48+5:30

कोल्हापूर : गारगोटी (करडवाडी) येथील कृष्णा दादू बेलेकर (वय ७५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक ...

Death story Kolhapur part one | निधन वार्ता कोल्हापूर भाग एक

निधन वार्ता कोल्हापूर भाग एक

कोल्हापूर : गारगोटी (करडवाडी) येथील कृष्णा दादू बेलेकर (वय ७५) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. महालक्ष्मी विकास सेवा संस्थेचे उपाध्यक्ष उमाजी बेलेकर यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.

फाेटो : १५०३२०२१ कोल कृष्णा बेलेकर (निधन)

इंदूबाई मेथे

कोल्हापूर : नागाळा पार्क येथील इंदूबाइं शंकराव मेथे (वय ८८) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, जावाइं, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, मंगळवारी आहे.

फोटो : १५०३२०२१ कोल इंदूबाई मेथे (निधन)

प्रभावती साळुंखे

कोल्हापूर : टेंबलाईनाका येथील प्रभावती महादेव साळुंखे (वय ७२) यांचे रविवारी निधन झाले. साइं समर्थ वॉल पेटिंग वर्क्सचे विश्वानाथ साळुंखे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी आहे.

फोटो : १५०३२०२१ कोल प्रभावती साळुंखे (निधन)

Web Title: Death story Kolhapur part one