निधन वार्ता भाग दोन कोल्हापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:22 IST2021-03-20T04:22:09+5:302021-03-20T04:22:09+5:30

कोल्हापूर : शिंगणापूर येथील ज्ञानदेव बाळू पोवार (वय ६७ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, ...

Death News Part Two Kolhapur | निधन वार्ता भाग दोन कोल्हापूर

निधन वार्ता भाग दोन कोल्हापूर

कोल्हापूर : शिंगणापूर येथील ज्ञानदेव बाळू पोवार (वय ६७ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी आहे.

फोटो : १९०३२०२१ कोल ज्ञानदेव पोवार (निधन)

जयसिंगराव मेथे

कोल्हापूर : देवकर पाणंद येथील जयसिंगराव महादेव मेथे (वय ८२) यांचे शुक्रवारी निधन झाले. रक्षाविसर्जन आज, शनिवारी आहे. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातंवडे असा परिवार आहे.

फोटो : १९०३२०२१ कोल जयसिंगराव मेथे (निधन)

सुलोचना माने

कोल्हापूर : लाईन बझार, अष्टेकर नगर येथील सुलोचना अशोक माने वय ६४ यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नात असा परिवार आहे.

फोटो : १९०३२०२१ कोल सुलोचना माने (निधन)

लक्ष्मण मुळे

कोल्हापूर : शिवाजी पेठे, जुना वाशी नाका येथील लक्ष्मण रामू मुळे (वय ५८) यांचे शुक्रवारी निधन झाले. गोकुळ शिरगाव येथील एस.एस. इंजिनिअरींगचे ते मालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

फोटो : १९०३२०२१ कोल लक्ष्मण मुळे (निधन)

Web Title: Death News Part Two Kolhapur