निधन वार्ता कोल्हापूर एक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:43 IST2021-02-28T04:43:39+5:302021-02-28T04:43:39+5:30

कोल्हापूर : संभाजीनगर, दत्त चिलेनगर येथील नारायण अनंतराव दलाल (वय ९४) यांचे सोमवारी निधन झाले. ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य ...

Death News Kolhapur a | निधन वार्ता कोल्हापूर एक

निधन वार्ता कोल्हापूर एक

कोल्हापूर : संभाजीनगर, दत्त चिलेनगर येथील नारायण अनंतराव दलाल (वय ९४) यांचे सोमवारी निधन झाले. ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील निवृत्त प्रशासकीय अधिकारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

फाेटो : २७०२२०२१ कोल नारायण दलाल (निधन)

शामराव पोवार

कोल्हापूर : लाईन बझार, कसबा बावडा, श्री कॉलनी येथील शामराव दादू पोवार (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.

फोटो : २७०२२०२१ कोल शामराव पोवार (निधन)

प्रकाश पाटील

कोल्हापूर : विक्रमनगर, पहिली गल्ली येथील प्रकाश गोविंद पाटील (वय ७२) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.

फोटो : २७०२२०२१ कोल प्रकाश पाटील (निधन)

Web Title: Death News Kolhapur a