निधन वार्ता कोल्हापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:04 IST2021-02-20T05:04:32+5:302021-02-20T05:04:32+5:30

कोल्हापूर : सुधाकरनगर येथील लक्ष्मी नारायण देशपांडे (वय ९७) यांचे निधन गुरुवारी झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, ...

Death News Kolhapur | निधन वार्ता कोल्हापूर

निधन वार्ता कोल्हापूर

कोल्हापूर : सुधाकरनगर येथील लक्ष्मी नारायण देशपांडे (वय ९७) यांचे निधन गुरुवारी झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. सारस्वत बोर्डिंगचे अध्यक्ष मोहनराव देशपांडे यांच्या त्या मातोश्री हाेत.

१८०२२०२१ कोल लक्ष्मी देशपांडे (निधन)

शालिनी गवळी

कोल्हापूर : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील शालिनी रावसाहेब गवळी (वय ७३) यांचे बुधवारी झाले. माझी शाळा भोसलेवाडीचे सहायक शिक्षक पांडुरंग गवळी यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, शुक्रवारी आहे.

फोटो भ १८०२२०२१ कोल शालिनी गवळी (निधन)

सुरेश उरुणकर

कोल्हापूर : नाळे कॉलनी येथील सुरेश रामचंद्र उरुणकर (वय ७६) यांचे बुधवारी निधन झाले. ॲड. संजय उरुणकर यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, दोन मुली, जावई, बहीण, भाऊ असा परिवार आहे.

फोटो : १८०२२०२१ कोल सुरेश उरुणकर (निधन)

Web Title: Death News Kolhapur