निधन वार्ता फाईल ०२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:24 IST2021-08-15T04:24:55+5:302021-08-15T04:24:55+5:30

कोल्हापूर : कसबा बावडा शुगर मिल, उलपे मळा येथील वारकरी सांप्रदायातील इंदुमती मारुती कुईगडे (वय ७५ ) ...

Death News File 02 | निधन वार्ता फाईल ०२

निधन वार्ता फाईल ०२

कोल्हापूर : कसबा बावडा शुगर मिल, उलपे मळा येथील वारकरी सांप्रदायातील इंदुमती मारुती कुईगडे (वय ७५ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. (१४०८२०२१-कोल-इंदूमती कुईगडे निधन )

शांताबाई तिकडे

कोल्हापूर : दौलतनगर येथील शांताबाई दत्तू तिकडे (वय ८६) यांचे निधन झाले. जिल्हा परिषद सोसायटीच्या विद्यमान संचालक गौरी मालोजी पाटील यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (१४०८२०२१-कोल-शांताबाई तिकडे निधन )

मारुती चोपडे

कोल्हापूर : सुतार मळा येथील मारुती विष्णू चोपडे (वय ७०) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. (१४०८२०२१-कोल-मारुती चोपडे निधन )

Web Title: Death News File 02