निधन वार्ता फाईल ०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:18 IST2021-06-05T04:18:03+5:302021-06-05T04:18:03+5:30

कोल्हापूर : शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त माहिती संचालक रमेश नेवासकर (८१)यांचे कोल्हापूरात निधन झाले. त्यांच्या ...

Death News File 01 | निधन वार्ता फाईल ०१

निधन वार्ता फाईल ०१

कोल्हापूर : शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त माहिती संचालक रमेश नेवासकर (८१)यांचे कोल्हापूरात निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सहायक म्हणून १९५९ मध्ये सेवेत दाखल झालेल्या नेवासकर यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून रायगड, पुणे, अहमदनगर, सोलापूर येथे काम केले. (०४०३२०२१-कोल-रमेश नेवासकर निधन)

सुनंदा पोवार

कोल्हापूर : कुरुंदवाड, ता. शिरोळ येथील सुनंदा मोहन पोवार (वय ६०) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, मुलगा, सून, जावई, तीन भाऊ, आई, सासू, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज शनिवारी आहे. (०४०३२०२१-कोल-सुनंदा पोवार निधन)

मोहन कुमठेकर

कोल्हापूर : शिवाजीनगर हुपरी येथील मोहन भिकाजी कुमठेकर (वय ८८) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज शनिवारी आहे. (०४०३२०२१-कोल-मोहन कुमठेकर निधन)

स्नेहा आळतेकर

कोल्हापूर : गणेश काॅलनी, आयटीआय येथील स्नेहा अरुण आळतेकर (वय ३५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बहीण, भाचा असा परिवार आहे. (०४०३२०२१-कोल-स्नेहा आळतेकर निधन)

संगीता गवळी

कोल्हापूर : सर्वेश पार्क, फुलेवाडी येथील संगीता महादेव गवळी (वय ५६) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे. (०४०३२०२१-कोल-संगीता गवळी निधन)

गजानन जाधव

कोल्हापूर : रविवार पेठ, चांदणी चौक येथील गजानन धोंडीराम जाधव (वय ५६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. (०४०३२०२१-कोल-गजानन जाधव निधन)

Web Title: Death News File 01