निधन वृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:23 IST2021-04-25T04:23:18+5:302021-04-25T04:23:18+5:30
कोल्हापूर : तुळजाभवानी कॉलनी, राधानगरी रोड येथील शांताराम रावसाहेब भोसले (वय ८५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन ...

निधन वृत्त
कोल्हापूर : तुळजाभवानी कॉलनी, राधानगरी रोड येथील शांताराम रावसाहेब भोसले (वय ८५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
--
मीना ससे
कोल्हापूर : शिंगणापूर रोड येथील मीना मोहनराव ससे (वय ७१) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.
--
मंगल घेवडे
कोल्हापूर : राजारामपुरी आठवी गल्ली येथील मंगल प्रताप घेवडे (वय ५१) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सासू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
--
अरुण प्रभू
कोल्हापूर : हरिओम गल्ली, रंकाळा परिसर येथील अरुण रामचंद्र प्रभू (वय ७४) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
--
सुखमावती कांबळे
कोल्हापूर : बाळेघोल येथील सुखमावती केरू कांबळे (वय ८०) यांचे निधन झाले. त्या बाळेघोलचे माजी सरपंच केरू कांबळे यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात मुले, सुना, लेकी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
--
श्रीपती मिसाळ
कोल्हापूर : कांडगाव (ता. करवीर) येथील श्रीपती ज्ञानू मिसाळ (वय ५५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून, नातू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
--
अनुसया हजारे
कोल्हापूर : कुडुत्री (ता. राधानगरी) येथील अनुसया यशवंत हजारे (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
--
धोंडूबाई चव्हाण
कोल्हापूर : वाडीपीर (ता. करवीर) येथील धाेंडूबाई राणोजी चव्हाण (वय ८०) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, रविवारी आहे.
--
यशोदा सुतार
कोल्हापूर : चंद्रेश्वर गल्ली शिवाजी पेठ येथील यशोदा नामदेव सुतार (वय ८५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.
--
अभय मार्ले
कोल्हापूर : असेंब्ली रोड, नागाळा पार्क येथील अभय बाबूराव मार्ले (वय ७७) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.