निधन वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:28 IST2021-01-16T04:28:39+5:302021-01-16T04:28:39+5:30

कोल्हापूर : सत्यनारायण तालीम परिसर, लक्ष्मीपुरी येथील जगदीश बाबूराव तोरस्कर (वय ७५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, ...

Death News | निधन वृत्त

निधन वृत्त

कोल्हापूर : सत्यनारायण तालीम परिसर, लक्ष्मीपुरी येथील जगदीश बाबूराव तोरस्कर (वय ७५) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, जावई, सून, नावतंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या रविवारी आहे. (फोटो: १५०१२०२१-कोल-जगदीश तोरस्कर निधन)

शंकरराव फडणीस

कोल्हापूर : बिनखांबी गणेश मंदिर येथील शंकरराव नारायण फडणीस (वय ९०) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त संस्कृत शिक्षक होते. (फोटो: १५०१२०२१-कोल-शंकरराव फडणीस निधन)

सुहास पोवार

कोल्हापूर : बौध्दविहार, सिध्दार्थनगर येथील सुहास बापूसाहेब पोवार (वय ५८) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, नातवंडे, बहिणी असा परिवार आहे. जलदान विधी उद्या रविवारी आहे. ते सिध्दार्थनगर येथील ज्ञानज्योती मोफत वाचनालयाचे संस्थापक होते. (फोटो: १५०१२०२१-कोल-सुहास पोवार निधन)

Web Title: Death News