शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पाचगावच्या तरुणाचा मृतदेह भोगावती नदी पात्रात सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 15:44 IST

पत्नीला त्रास देऊ नका तिला सांभाळा, मोबाईलवर व्हाईस रेकाँर्ड करून मॅसेज कुटुंबातील ग्रुपवर टाकला; अन्

प्रकाश पाटीलकोपार्डे : भोगावती नदी पात्रात पाचगाव येथील एका तरुणाने उडी टाकून काल, मंगळवारी आत्महत्या केली. आज, बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह दोनवडे हद्दीत सापडला. संतोष बाळासो गाडगीळ (वय ३५, रा. पाचगाव) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.घटनास्थळावरून व नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळी एक तरुण बालिंगा पुला जवळ भोगावती नदीवरील दोनवडी हद्दीत नदीकाठावरून फिरत असल्याचे दिसत होता. तो पाच नंतर अचानक तो गायब झाला होता. त्याची मोटरसायकल व मोबाईल नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर होती. यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत होता. रात्री उशिरापर्यंत त्याच्या नातेवाईकांनी उसाच्या शेतातून व नदी काठावर व पाण्यात शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही.बुधवारी सकाळपासून त्यांच्या नातेवाईक, जीवरक्षक उदय निंबाळकर व आपत्ती व्यवस्थापनच्या साहाय्याने पुन्हा पाण्यात शोधून मोहीम सुरू केली. संतोषचे पाय नायलॉनच्या दोरीने बांधलेले होते. तर एक हात याच दोरीच्या साहाय्याने बांधून ही दोरी मानेभोवती गुंडाळली होती. घटनास्थळावरून ही आत्महत्या असल्याची चर्चा असल्याने संशय दूर झाला आहे. घटनास्थळी करवीर पोलिसांनी येऊन पंचनामा केला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे.मोबाईलवर व्हाईस मँसेजसंतोषने दुपारी एक दोनच्या दरम्यान आपल्या मोबाईलवर व्हाईस रेकाँर्ड करून मॅसेज आपल्या कुटुंबातील ग्रुपवर टाकला होता. यात माझ्या पत्नीला त्रास देऊ नका तिला सांभाळा असे रेकाँर्ड करून पाठवल्याचे संतोषच्या चुलत्याने सांगितले.संतोषचे लग्न आठ ते दहा वर्षांपूर्वी झाले होते. बुधवारी तो पत्नीला दवाखान्यात घेऊन गेला होता. दुपारी तो घरी आला आणि मोटरसायकल घेऊन बालिंगा येथे मोटरसायकलवरून भोगावती नदीच्या बालिंगा पुलाजवळ आला असावा. येथेच व्हाईस रेकाँर्ड करून फँमिली ग्रुपवर टाकले. त्यानंतर नातेवाईक मोबाईल लोकेशनवर भोगावती नदीवर आले पण गाडी सापडली पण संतोष दिसला नाही. बुधवारी भोगावतीत त्याचा मृतदेह सापडला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू