शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आईचा मृतदेह पाहताच मुलीला हृदयविकाराचा झटका, एकाच दिवशी दोघींच्या निधनाने परिसरात हळहळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 13:21 IST

कबनूर : येथील चिंतामणी कॉलनीमध्ये मंगळवारी कुसुम विनायक नाकील (वय ७५, रा. कबनूर) व अनिता अनिल इगाते (वय ५५, ...

कबनूर : येथील चिंतामणी कॉलनीमध्ये मंगळवारी कुसुम विनायक नाकील (वय ७५, रा. कबनूर) व अनिता अनिल इगाते (वय ५५, रा. वाळवा, जि. सांगली) या माय-लेकीचे एकाच दिवशी निधन झाले. माय-लेकींनी एकाच दिवशी जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत होती.चिंतामणी कॉलनी येथे राहणाऱ्या कुसुम यांचे राहत्या घरी मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. आईच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर अंतिम दर्शनासाठी वाळवा येथे राहणारी त्यांची मुलगी अनिता ही कबनूर येथील घरी साडेपाचच्या सुमारास पोहोचली. आईचा मृतदेह पाहून धक्का बसल्याने अनिता जागीच कोसळल्या. त्यांना प्रथमत: खासगी व नंतर इचलकरंजीमधील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी रुग्णालयात येण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.आई कुसुम यांच्या पश्चात दोन मुले, नातवंडे तर अनिता यांच्या पश्चात दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. कुसुम हिच्यावर फरांडे मळा येथील स्मशानभूमीत तर मुलगी अनिता हिच्यावर वाळवा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeathमृत्यू