शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईच्या भाविकांसाठी महत्वाची बातमी, येत्या बुधवारी देवीचे दर्शन बंद राहणार

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: September 17, 2022 19:16 IST

भाविकांच्या सोयीसाठी सरस्वती मंदिर येथे देवीची उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येईल

इंदुमती गणेशकोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत येत्या बुधवारी (दि. २१) अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येणार असल्याने या दिवशी देवीचे दर्शन बंद राहिल. भाविकांच्या सोयीसाठी सरस्वती मंदिर येथे देवीची उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात येईल. आज रविवारपासून मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी सुरू करण्यात येणार आहे.नवरात्रौत्सवाला आता फक्त आठ दिवस राहिल्याने अंबाबाई मंदिरातील तयारीलाही वेग आला आहे. सध्या अंतर्गत मंदिर परिसराची स्वच्छता सुरू आहे. बुधवारी गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येईल. या दिवशी पहाटे देवीचा अभिषेक होईल. त्यानंतर मुळ मूर्तीला इरलं पांघरले जाईल. देवीची उत्सवमूती दर्शनासाठी सरस्वती मंदिराकडे ठेवण्यात येईल. गाभाऱ्याची स्वच्छता झाल्यानंतर सायंकाळी सहा वाजता पून्हा मूर्तीला अभिषेक करून सालंकृत पूजा बांधण्यात येईल. तत्पूर्वी आज रविवारपासून शिखरांची रंगरंगोटी सुरू करण्यात येणार आहे.सोन्याच्या दागिन्यांची होणार स्वच्छताबुधवारीच अंबाबाईच्या हिरेजडित व सोन्याच्या अलंकारांचीही स्वच्छता केली जाणार आहे. देवीचे नित्य व नैमित्तीक वापरातील दागिने वेगवेगळे असतात. तसेच उत्सवमूर्तीचे अलंकारही वेगळे आहेत. या अलंकारांची वर्षातून एकदा स्वच्छता केली जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरNavratriनवरात्री