शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक... लसीकरणाचा वेग मंदावला... भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:28 IST

जिल्ह्यातील पहिल्या डाेसच्या लसीकरणाची टक्केवारी ६८ दुसऱ्या डोसची टक्केवारी २९ चौकट चौकट लाभार्थी ...

जिल्ह्यातील पहिल्या डाेसच्या लसीकरणाची टक्केवारी ६८

दुसऱ्या डोसची टक्केवारी २९

चौकट

चौकट

लाभार्थी पहिला डोस टक्के दुसरा डोस टक्के

आरोग्य कर्मचारी १२४ १०४

फ्रंट लाईन वर्कर ३५६ २४०

१८ ते ४४ वयोगट ४५ ०३

४५ ते ६० वयोगट ९१ ५३

६० वर्षांवरील ८८ ६१

चौकट

आता मोहीमच हाती घ्यावी लागेल

आधी समजून सांगितले. नंतर काही ठिकाणी सक्ती करावी लागली. आता मात्र गावपातळीवरच लसीकरणाबाबत उठाव होण्याची गरज आहे. अमेरिकेपासून ते कोल्हापूरपर्यंत सर्वत्र लसीकरणाचे महत्त्व स्पष्ट झाले आहे. ज्या ठिकाणी लसीकरण अधिक झाले आहे तेथे कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. असे असताना अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात दोन लाख डोस येत असताना दिवसाला केवळ २५ ते ३० हजार लसीकरण होत आहे. हे चित्र चांगले नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेत गाव सुरक्षित ठेवण्यासाठी आता गावकारभाऱ्यांनी गावातील एकही जण लसीपासून वंचित राहणार नाही यासाठी मोहीमच उघडण्याची गरज आहे.

कोट

जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे आव्हान स्वीकारण्याची गरज आहे. शेजारचा सांगली जिल्हा दिवसाला दीड लाख लसीकरण करत असताना कोल्हापूर जिल्ह्यात केवळ ३० हजार लसीकरण होत आहे. हा मंदावलेला वेग धोकादायक ठरू शकतो. तेव्हा विविध उपक्रम राबवून त्या माध्यमातून अधिकाधिक लसीकरण करून घेण्याची गरज आहे.

संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर