शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

‘दळवीज्’चे सावकर, कुबल, गवंडे शिष्यवृत्तीचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:40 AM

कोल्हापुरातील अथणे पेंटर कुटुंबीयांकडून शशिकांत अथणे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त दळवीज आर्टस इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या राजन सावकर, लक्ष्मण कुबल आणि पंकज गवंडे या तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.

ठळक मुद्दे‘दळवीज्’चे सावकर, कुबल, गवंडे शिष्यवृत्तीचे मानकरीमान्यवरांची उपस्थिती : शशिकांत अथणे यांची पंचाहत्तरी उत्साहात

कोल्हापूर : कोल्हापुरातील अथणे पेंटर कुटुंबीयांकडून शशिकांत अथणे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त दळवीज आर्टस इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या राजन सावकर, लक्ष्मण कुबल आणि पंकज गवंडे या तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली.मूळचे हालोंडी येथील शशिकांत अथणे १९५७ पासून साईन बोर्डच्या व्यवसायात आहेत. स्टेशन रोडवर १९३६ मध्ये या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आजही ते या व्यवसायात कार्यरत आहेत.शशिकांत अथणे यांच्या इच्छेनुसार दळवीज आर्टस इन्स्टिट्यूटमध्ये फाईन आर्टमध्ये इंटरमीजिएट करणाऱ्या राजन सावकर याला राजलक्ष्मी खानविलकर यांच्या हस्ते, अ‍ॅडव्हान्स करणाऱ्या लक्ष्मण कुबल याला माजी महापौर शिवाजीराव कदम यांच्या हस्ते, तर डिप्लोमा करणाऱ्या पंकज गवंडे या विद्यार्थ्याला चौगुले समूहाचे प्रमुख सुभाष चौगुले यांच्या हस्ते शिष्यवृत्ती देण्यात आली. राजलक्ष्मी हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.या विद्यार्थ्यांची वार्षिक फी शशिकांत यांची मुले पद्मश्री दवे, जिनेंद्र आणि मदन अथणे हे भरणार आहेत. अथणे कुटुंबीयांमार्फत कॉलेजमधील तीन वर्षांच्या प्रत्येकी एक अशा तीन विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत.या कार्यक्रमासाठी राजलक्ष्मी खानविलकर, माजी महापौर शिवाजीराव कदम, चौगुले समूहाचे प्रमुख सुभाष चौगुले, दळवीज आर्टस इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी, नगरसेवक सत्यजित कदम, विश्वविजय खानविलकर यांच्यासह अथणे कुटुंबीय उपस्थित होते.

 

 

टॅग्स :artकलाkolhapurकोल्हापूर