शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

येस बँकेत ग्राहकांच्या रांगा, एटीएम सेंटरसमोरही गर्दी : ग्राहकांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 6:35 PM

रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यामुळे ग्राहकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शाखेमध्ये तसेच एटीएम सेंटरसमोर पैसे काढण्यासाठी शनिवारी रांगा लागल्या होत्या. रविवारी सुट्टी असल्यामुळे कावळा नाका, लक्ष्मीपूरी येथील शाखेत गर्दी झाली होती.

ठळक मुद्दे येस बँकेत ग्राहकांच्या रांगा, एटीएम सेंटरसमोरही गर्दी ग्राहकांमध्ये अस्वस्थता

कोल्हापूर : रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यामुळे ग्राहकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शाखेमध्ये तसेच एटीएम सेंटरसमोर पैसे काढण्यासाठी शनिवारी रांगा लागल्या होत्या. रविवारी सुट्टी असल्यामुळे कावळा नाका, लक्ष्मीपूरी येथील शाखेत गर्दी झाली होती.रिझर्व्ह बँकेने सर्व बँकेतील कारभारावर करडी नजर ठेवली आहे. व्यवहारामध्ये काही त्रुटी असल्यास संबंधित बँकांवर थेट निर्बंध आणले जात आहे.

पीएमसी बँकेवरील कारवाई ताजी असतानाच दोन दिवसांपूर्वी खासगी क्षेत्रातील येस बँकेवरही निर्बंध घालण्यात आले. महिन्यांत केवळ ५0 हजार रुपये काढता येणार आहेत. यामुळे ग्राहकांनी बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी झाली आहे. कोल्हापूर शहरामधील दोन्ही शाखेत हीच स्थिती आहे.

 

 

टॅग्स :Yes Bankयेस बँकatmएटीएमkolhapurकोल्हापूर