शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मानवी चेहरा असणाऱ्या विचित्र कीटकामुळे कुतूहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 11:41 IST

Wildlife Kolhapur : कोल्हापुरातल्या सानेगुरुजी वसाहत परिसरातील शिरगावकर कॉलनीमध्ये एका बंगल्याच्या बागेमध्ये एक विचित्र कीटक सापडला. या कीटकाकडे पाहिले की, जणू दाढी-मिशा असलेल्या एखाद्या माणसाचा मुखवटाच असल्याचा भास होतो, या कीटकामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देमानवी चेहरा असणाऱ्या विचित्र कीटकामुळे कुतूहलविविधरंगी स्टीक बग आढळतात शेकड्याने

संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापुरातल्या सानेगुरुजी वसाहत परिसरातील शिरगावकर कॉलनीमध्ये एका बंगल्याच्या बागेमध्ये एक विचित्र कीटक सापडला. या कीटकाकडे पाहिले की, जणू दाढी-मिशा असलेल्या एखाद्या माणसाचा मुखवटाच असल्याचा भास होतो, या कीटकामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे.शिवाजी विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ. एस. एम. गायकवाड यांनी हा मॅन फेस्ड स्टीक बग म्हणजे पेंटाटेमिडी कुटुंबातील कीटक असल्याचे स्पष्ट केले आहे. पावसाळ्यात अशाप्रकारचे कीटक शेकड्याने आढळतात, असेही त्यांनी सांगितले.मॅन-फेस्ड स्टीक बग अर्थात मानवी चेहरा असणारा हा एक कीटक असून, तो पेंटाटेमिडी कुटुंबातील पेंटोमिडी या उप-कुटुंबातील आहे. हा ३-४ सेंमी आकाराचा असून याचे शास्त्रीय नाव कॅटाकॅन्थस इनकारनाटस हे असून भारतात तो मोठ्या प्रमाणात आढळतो. हा अतिशय दुर्गंधीयुक्त पदार्थ सोडून शत्रूला पळवून लावतो.

यापूर्वी महाराष्ट्रातून १९०२ ला मुंबईतून याची पहिली नोंद केली होती व त्यानंतर शिवाजी विद्यापीठात कीटक संशोधकांनी याची नोंद केली आहे.- प्रा. डॉ. एस. एम. गायकवाड,प्राणिशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ.

मानवी चेहऱ्याचा कीटकया कीटकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे लाल, नारंगी, पिवळा आणि मलई या चार वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळतात. हा कीटक एका बाजूने पहिला तर दाढी असलेला मनुष्य वाटतो तर दुसऱ्या बाजूने पहिला तर मोठ्या नाकाचा डोक्यावर केसांचा तुरा असणारा मनुष्य दिसतो. त्याचबरोबर जिथे ते फळझाडे अथवा फुलझाडे असतील त्यावर हे कीटक शेकडोंच्या समूहाने आढळतात.

टॅग्स :environmentपर्यावरणwildlifeवन्यजीवkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ