महिलांच्या हाती दूध बिले देऊन वेगळा इतिहास निर्माण करा : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:18 IST2020-12-07T04:18:33+5:302020-12-07T04:18:33+5:30
माजी सभापती बापूसाहेब आरडे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रवचनकार ह. भ. प. डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते ...

महिलांच्या हाती दूध बिले देऊन वेगळा इतिहास निर्माण करा : पाटील
माजी सभापती बापूसाहेब आरडे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रवचनकार ह. भ. प. डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तू स्वरूपात भांडी वाटप करण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक रणजित पाटील, ‘बिद्री’चे संचालक अशोकराव कांबळे, बापूसाहेब आरडे, एन. डी. मगदूम, धनाजीराव बरकाळे, जोतिराम आरडे, आनंदराव घाटगे, संदीप जठार, युवराज दाभोळे, रंगराव जठार यांच्यासह संस्था पदाधिकारी, कर्मचारी, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीताराम सूर्यवंशी यांनी आभार मानले.
फोटो ओळी : वाघापूर (ता. भुदरगड) येथील श्रीराम सेवा संस्था व डॉ. आंबेडकर दूध संस्थेच्या वतीने सभासदांना भांडी वाटप प्रसंगी ह.भ.प. डॉ. श्रीकृष्ण देशमुख, माजी आम. के. पी. पाटील, रणजितसिंह पाटील, बापूसाहेब आरडे, अशोकराव कांबळे, आदी उपस्थित होते.