शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

Coronavirus Unlock- सीपीआर सर्व रोगांवरील उपचारांसाठी खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 17:59 IST

Coronavirus Unlock, CPR Hospital, Kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात संसर्ग वाढल्यामुळे कोरोना रुग्णांवरील उपचाराकरिता राखीव ठेवण्यात आलेल्या येथील सीपीआर रुग्णालयात आता पूर्ववत सर्व रोगांवरील उपचार सुरु करण्यात आले.

ठळक मुद्देसीपीआर सर्व रोगांवरील उपचारांसाठी खुलेशस्त्रक्रियांची संख्या वाढविण्याची मागणी

कोल्हापूर : जिल्ह्यात संसर्ग वाढल्यामुळे कोरोना रुग्णांवरील उपचाराकरिता राखीव ठेवण्यात आलेल्या येथील सीपीआर रुग्णालयात आता पूर्ववत सर्व रोगांवरील उपचार सुरु करण्यात आले.

सोमवारी रुग्णालयात मात्र नेहमीपेक्षा तुलनेते गर्दी कमी दिसून आले. रुग्णालय सर्वोपचाराकरिता सुरू झाले असले तरी पुढीलकाळात शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्याची मागणी होऊ लागली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गरिबांचा दवाखाना म्हणून ओळख असलेले सीपीआर रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर तेथे केवळ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू ठेवण्यात आले. तेथील सर्व विभाग तात्पुुुुुुुुरते कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आले.

या बदलामुळे ऐन कोरोना महामारीत गोरगरीब रुग्णांची मात्र मोठी गैरसोय सुरू झाली. आता जिल्ह्यातील कोरोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात आली असून रोज समोर येणाऱ्या रुग्णांची प्रमाणही प्रचंड कमी झाले आहे.साथ नियंत्रणात असल्यामुळे सीपीआर रुग्णालयात पूर्ववत सर्व रोगांवर उपचार सुरू करावेत, अशी मागणी जोर धरत होती. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी या मागणीचा पाठपुरावा केला.

शनिवारीही त्यांनी एक बैठक घेऊन अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांना त्यांनी पूर्ववत रुग्णालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारपासून या रुग्णालयात सर्व रोगांवर उपचार सुरू करण्यात आले. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय