शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘कॉर्पोरेट शाळा’ अध्यादेशाची होळी शिक्षण वाचवा संघर्ष समिती : शिवाजी चौकात निदर्शने; आंदोलन तीव्र करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 00:01 IST

कोल्हापूर : राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शिक्षण क्षेत्राची दारे उघडी करून देणारे ‘महाराष्ट्र स्वयंअर्थसाहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन)’ या कायद्यात सुधारणा

कोल्हापूर : राज्यात कॉर्पोरेट कंपन्यांना शिक्षण क्षेत्राची दारे उघडी करून देणारे ‘महाराष्ट्र स्वयंअर्थसाहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन)’ या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले. या अध्यादेशाची ‘शिक्षण वाचवा, संघर्ष समिती’च्या वतीने मंगळवारी सायंकाळी शिवाजी चौकात होळी करण्यात आली.या विधेयकाविरोधात सर्व स्तरांतून राज्यभर तीव्र लढा उभा करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला होता. पहिल्या टप्प्यांत परिपत्रकाची होळी केली. विधेयकाविरोधात सर्व स्तरांतून राज्यभर तीव्र लढाआंदोलनात दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, भरत रसाळे, प्रा. टी. एस. पाटील, डॉ. आर. जी. कोरबू, आनंदा हिरुगडे, शिवाजी भोसले, सुधाकर सावंत, गिरीष फोडे, अनिल चव्हाण, प्रा. सुनीता अमृतसागर, सदाशिव कांबळे, अनिल खोत, शिवाजी गुरव, उमेश देसाई, धर्माजी सायनेकर, एस. डी. लाड, नामदेव गावडे, धीरज पारधी, दशरथ कुंभार, पी. एन. बरगे, गौतम कांबळे, सुर्दशन सुतार, आदी उपस्थित होते.उद्या बैठक...सरकारच्या या निर्णयाविरोधात शिक्षकांबरोबरच सर्वांना एकत्र घेऊन आंदोलन उभे करण्याबाबत कोल्हापुरात परिषद घेण्यात येणार आहे. याच्या नियोजनाबाबत उद्या, शुक्रवारी विठ्ठल मंदिर येथे सायंकाळी साडेपाच वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.कोल्हापुरातील शिवाजी चौक येथे बुधवारी ‘शिक्षण वाचवा, संघर्ष समिती’च्यावतीने ‘कॉर्पोरेट शाळा’ निर्णयाच्या अध्यादेशाची होळी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाeducationशैक्षणिक