शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

CoronaVirus : जिल्ह्यात एकूण ४३६ पॉझीटिव्ह,शाहूवाडीत सर्वाधिक १४०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 13:40 IST

जिल्ह्यात आज सकाळी १० वाजता ३१३ प्राप्त अहवालापैकी ९ अहवाल पॉझीटिव्ह तर २८५ अहवाल निगेटिव्हआले आहेत. यामध्ये सिंधुदुर्गच्या १९ अहवालांचा समावेश आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण ४३६ पॉझीटिव्हजिल्ह्यातील रूग्णांची संख्या ३४१

कोल्हापूर : जिल्ह्यात आज सकाळी १० वाजता ३१३ प्राप्त अहवालापैकी ९ अहवाल पॉझीटिव्ह तर २८५ अहवाल निगेटिव्हआले आहेत. यामध्ये सिंधुदुर्गच्या १९ अहवालांचा समावेश आहे.

आजअखेर जिल्ह्यात एकूण ३४१ पॉझीटिव्ह रुग्ण असून आतापर्यंतचा आकडा ४३६ इतका झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.आज सकाळी १० वाजेपर्यत प्राप्त ९ पॉझीटिव्ह अहवालामध्ये, चंदगड १, राधानगरी ३, शाहूवाडी ४, सोलापूर १ असा समावेश आहे. आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- ३२, भुदरगड- ५१, चंदगड- २७, गडहिंग्लज- ३०, गगनबावडा- ६, हातकणंगले- ५, कागल- १५, करवीर- १२, पन्हाळा- २३, राधानगरी-५२, शाहूवाडी- १४०, शिरोळ- ५, नगरपरिषद क्षेत्र- ११, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-२० असे एकूण ४२९ आणि पुणे -१, सोलापूर-३, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-१ इतर जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण ४३६ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.जिल्ह्यातील ४३६ रूग्णांपैकी ९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण ४ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या ३४१ इतकी आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर