CoronaVirus : सराफ व्यापारी संघातर्फे गुजरीत सॅनिटायझर स्टँड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:55 IST2020-06-10T16:54:03+5:302020-06-10T16:55:33+5:30

गुजरीत येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सॅनिटायझर स्टँडचे उद‌्घाटन बुधवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या हस्ते झाले.

CoronaVirus: Sanitizer by Goldsmiths Association - Convenience to customers | CoronaVirus : सराफ व्यापारी संघातर्फे गुजरीत सॅनिटायझर स्टँड

CoronaVirus : सराफ व्यापारी संघातर्फे गुजरीत सॅनिटायझर स्टँड

ठळक मुद्देसराफ व्यापारी संघातर्फे सॅनिटायझर - ग्राहकांसाठी सुविधागुजरी येथे सॅनिटायझर स्टँडचे उद‌्घाटन

कोल्हापूर : गुजरीत येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सॅनिटायझर स्टँडचे उद‌्घाटन बुधवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या हस्ते झाले.

गुजरी येथे दागिने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने हाताला सॅनिटायझर लावून दुकानात प्रवेश करावा, यासाठी हे स्टँड उभारण्यात आले आहे.

यावेळी अध्यक्ष कुलदीप गायकवाड, उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, ज्येष्ठ सभासद हंजारीमल राठोड, दत्तम इंगवले, सचिव संजय जैन, अनिल पोतदार, संचालक शिवाजी पाटील, बाळू ओसवाल, प्रीतम ओसवाल, तेजस धडाम, किशोर परमार यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते.

कोल्हापुरात गुजरी येथे कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने बुधवारी सॅनिटायझर स्टँडचे उद‌्घाटन जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी कुलदीप गायकवाड, जितेंद्र राठोड, संजय जैन, अनिल पोतदार, आदी उपस्थित होते.

Web Title: CoronaVirus: Sanitizer by Goldsmiths Association - Convenience to customers