शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : लॉकडाऊन काळात लुटणाऱ्या तिघा तोतया पोलिसांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 17:57 IST

लॉकडाऊन काळात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यासाठी नियुक्त आहे, असे सांगून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना लुट करणाऱ्या तिघा तोतया पोलीसांना करवीर पोलीसांनी शनिवारी अटक केली. गेल्या साठ दिवसांपासून या टोळीने दहा ते बारा जणांची लुटमारी केल्याचा पोलीसांना संशय आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन काळात लुटणाऱ्या तिघा तोतया पोलिसांना अटकदहा ते बारा जणांची लुटमारी केल्याचा पोलीसांना संशय

कोल्हापूर : लॉकडाऊन काळात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यासाठी नियुक्त आहे, असे सांगून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना लुट करणाऱ्या तिघा तोतया पोलीसांना करवीर पोलीसांनी शनिवारी अटक केली. गेल्या साठ दिवसांपासून या टोळीने दहा ते बारा जणांची लुटमारी केल्याचा पोलीसांना संशय आहे.करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन महिन्यात अनेक वाहनधारकांची लुटमारी होत असल्याची चर्चा सुरू होती. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना समजल्यावर त्यांनी करवीर पोलिसांना पथक नेमून खातरजमा करावी, असे आदेश दिले होते.

करवीरचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सहायक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे पोलीस हवालदार प्रशांत माने आदींचे पथक नेमले होते.त्यात हुपरी परिसरातील टोळीचा छडा करवीर पोलिसांनी लावला. तात्काळ या टोळीतील तिघांना शनिवारी पहाटे अटक केली.

टोळीचा मोरक्या शितल विजय वडगावकर - कांबळे (रा.शाहू नगर हुपरी), अण्णा आनंद शिंदे (वय ३२ रा.रेंदाळ तालुका हातकणंगले), विकास सुरेश शिंदे (वय ३५,रा.तळसंगी फाटा इंगळे तालुका हातकणंगले) अशी संशयितांची नावे आहेत. यापैकी शितल वडगावकर-कांबळे हा कोडोली येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचा स्वयंसेवक कार्यकर्ता असल्याचे त्याच्याकडे ओळखपत्र सापडले आहे.

आपली आपत्ती व्यवस्थापनावर निवड झाल्याचे तसेच ठिकाणी नियुक्त झालेल्या नाकाबंदी पॉईंटवर आपणाला वाहन तपासणीचे आणि कारवाईचे अधिकार देण्यात आल्याचे भासवून ही टोळी रात्री-अपरात्री रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडे कागदपत्रांची तसेच ई पास ची मागणी करीत होते. कागदपत्रे नसल्यास मारहाण करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने काढून घेत असत. या टोळीने तालुक्यात धुमाकूळ घातला होता. टोळीतील आणखी दोघेजण पसार झाले आहेत. त्यांचाही शोध पोलीस घेत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस