शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

CoronaVirus Lockdown : हुबळीहून जोधपूरला जाणारी श्रमिक एक्स्प्रेस अल्पकाळ बेळगावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 17:36 IST

देशातील अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या कामगार,पर्यटक, विद्यार्थी यांना हुबळीहून राजस्थान मधील जोधपूरला घेऊन जाणारी श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनवर थांबली होती.

ठळक मुद्दे हुबळीहून जोधपूरला जाणारी श्रमिक एक्स्प्रेस अल्पकाळ बेळगावातगावी निघालेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद

बेळगाव  :  देशातील अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या कामगार,पर्यटक, विद्यार्थी यांना हुबळीहून राजस्थान मधील जोधपूरला घेऊन जाणारी श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे अल्पकाळ बेळगावरेल्वे स्टेशनवर थांबली होती. हुबळीत अडकून पडलेल्या राजस्थानमधील कामगार,व्यापारी,विद्यार्थी यांना घेऊन जाणारी श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनवर आलेली श्रमिक एक्स्प्रेस रेल्वे बेळगाव रेल्वे स्टेशनवर थांबली होती. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाली उतरण्यास परवानगी नव्हती.त्यामुळे रेल्वे स्टेशनवर कोणीही उतरले नाही.

प्रवाशांनी रेल्वेतूनच माध्यमांशी संवाद साधला.आपल्या गावी पोचवण्यासाठी व्यवस्था केल्याबद्दल प्रवाशांनी रेल्वे आणि केंद्र सरकारला धन्यवाद दिले. जोधपूरला आपल्या गावी निघालेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेRajasthanराजस्थानbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर