CoronaVirus : यांनी दिले मराठा लाईट इन्फन्ट्रीला २५०० मास्क आणि फेस शिल्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:36 IST2020-06-10T16:35:35+5:302020-06-10T16:36:27+5:30

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे मराठा लाईट इन्फन्ट्रीचे ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्याकडे 2500 मास्क आणि फेस शिल्ड देण्यात आले.

CoronaVirus: gave 2500 masks to the Maratha Infantry | CoronaVirus : यांनी दिले मराठा लाईट इन्फन्ट्रीला २५०० मास्क आणि फेस शिल्ड

CoronaVirus : यांनी दिले मराठा लाईट इन्फन्ट्रीला २५०० मास्क आणि फेस शिल्ड

ठळक मुद्देयांनी दिले मराठा लाईट इन्फन्ट्रीला २५०० मास्क आणि फेस शिल्डबेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे सुपूर्द

बेळगाव - बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे मराठा लाईट इन्फन्ट्रीचे ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्याकडे २५०० मास्क आणि फेस शिल्ड देण्यात आले.

चेंबरचे अध्यक्ष श्रीधर उप्पीन यांनी मास्क आणि फेस शिल्ड सुपूर्द केले.

वेगा हेल्मेटने हे फेस शिल्ड दिले आहेत. दिलीप चांडक,शंतनू पुसाळकर, वेंकटेश काटवा आणि एल. व्ही. श्रीनिवास यांनी मास्क आणि फेस शिल्डसाठी मदत केली आहे. यावेळी हेमेन्द्र पोरवाल, दिलीप चांडक आदी उपस्थित होते.

Web Title: CoronaVirus: gave 2500 masks to the Maratha Infantry