शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

corona virus : पर्यटनावर शासनाकडून कोणतेही निर्बंध नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 1:05 PM

tourism CoronaVirus Kolhapur-कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन जाहीर केला आहे. पण, पर्यटन अथवा पर्यटनस्थळावर जाण्यास कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. त्यामुळे सर्व पर्यटकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांनी आपल्या नियोजित सहली पूर्ण कराव्यात. प्रवास कर

ठळक मुद्दे ट्रॅव्हल एजंट असोसिएशनची माहिती नियोजित सहली पूर्ण कराव्यात

कोल्हापूर : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत अंशत: लॉकडाऊन जाहीर केला आहे. पण, पर्यटन अथवा पर्यटनस्थळावर जाण्यास कोणतेही निर्बंध घातलेले नाहीत. त्यामुळे सर्व पर्यटकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांनी आपल्या नियोजित सहली पूर्ण कराव्यात. प्रवास करताना शासनाने लागू केलेल्या कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्यावतीने (टाक) करण्यात आले.ज्या पर्यटकांनी आधीपासून नियोजित देशांतर्गत सहलींची नोंदणी केली आहे, त्यांनी घाबरून न जाता, कुठलीही चुकीची माहिती ऐकून प्रवासाचे नियोजन रद्द करून स्वत:चे अथवा पर्यटन कंपनीचे नुकसान करू नये. सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील आणि परिसरातील अनेक प्रवाशांनी हिमाचल, काश्मीर, उत्तरांचल, उत्तराखंड आणि इतर राज्यांतील सहलींचे नियोजन पर्यटन कंपन्यांकडून केले आहे.

या सर्व पर्यटन स्थळांवर एप्रिल, मे आणि जून हा पर्यटन हंगाम सुरू आहे. त्याठिकाणी रेल्वे, विमान, बस प्रवास व्यवस्था सुरू असल्याची माहिती ह्यटाकह्णच्यावतीने एन. एन. अत्तार आणि बळीराम वराडे यांनी दिली. यावेळी अमित चौकले, रवी पोतदार, सूरज नाईक, उमेश पवार उपस्थित होते.

टॅग्स :tourismपर्यटनkolhapurकोल्हापूर