शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना अहवाल निगेटिव्ह :जिल्ह्यातील ७७२ शिक्षकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 11:06 IST

coronavirus, teacher, school, educationsector, कोल्हापूर जिल्ह्यातील ७७२ शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. रविवारी त्यांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले. शाळा सुरू करण्याच्या निर्णयानंतर शिक्षकांची कोरोना तपासणी बंधनकारक केली आहे. पाच हजार ६७० शिक्षकांचे घशातील स्राव तपासणीसाठी घेतले असून अद्यापही बहुतांश शिक्षकांचे अहवाल येणे बाकी आहेत.

ठळक मुद्देकोरोना अहवाल निगेटिव्ह :जिल्ह्यातील ७७२ शिक्षकांना दिलासा अद्यापही बहुतांश अहवाल प्रलंबित

कोल्हापूर : जिल्ह्यातील ७७२ शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. रविवारी त्यांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले. शाळा सुरू करण्याच्या निर्णयानंतर शिक्षकांची कोरोना तपासणी बंधनकारक केली आहे. पाच हजार ६७० शिक्षकांचे घशातील स्राव तपासणीसाठी घेतले असून अद्यापही बहुतांश शिक्षकांचे अहवाल येणे बाकी आहेत.राज्य शासनाने आज, सोमवारपासून नववी ते बारावीची शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी बंधनकारक केली आहे. यामुळे दोन दिवसांपूर्वी कोरोना तपासणीसाठी शिक्षकांनी तपासणी केंद्रांवर गर्दी केली होती. तपासणीसाठी एकदम गर्दी होत असल्याने त्यांची तपासणी तत्पुरती बंद केली आहे.

दरम्यान, पाच हजार ६७० शिक्षकांचे घशातील स्राव तपासणीसाठी घेतले असून प्रयोगशाळेला पाठवले आहेत. यांपैकी रोज १२०० अहवालांची तपासणी होत आहे. यामध्ये आतापर्यंत २६ जणांना कोरोना झाला आहे. रविवारी तपासणी केलेल्यांपैकी ७७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सुदैवाने दिवसभरात एकाही शिक्षकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. चंदगड येथील १९० शिक्षक, हातकणंगले ५६, पन्हाळा २५० आणि शिरोळ येथील २७६ शिक्षकांचे अहवाल निगेटिव्ह आले. उर्वरित शिक्षकांचे अहवाल प्रलंबित असून त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाTeacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर