शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

कोरोना रुग्णांची संख्या चारशेच्या आत, नवे २० रुग्ण, एका महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 19:20 IST

coronavirus, cprhospital, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी येत असल्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४००च्या आत आली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे २० रुग्ण आढळले असून, एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांची संख्या चारशेच्या आतनवे २० रुग्ण, एका महिलेचा मृत्यू

कोल्हापूर -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी येत असल्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४००च्या आत आली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे २० रुग्ण आढळले असून, एका महिलेचा मृत्यू झाला आहे.आजरा, भुदरगड, चंदगड, हातकणंगले, कागल, शिरोळ, नगरपालिका क्षेत्रांत एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रात मात्र नऊ नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसभरामध्ये ५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ६८४ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून ७९२ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १०२ जणांची अन्टीजेन टेस्ट करण्यात आली असून, ३९८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.यापुढचा आठवडा महत्त्वाचादिवाळीनंतरच्या आकडेवारीमध्ये मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा वेग कमालीचा घसरत असून, रुग्णांची संख्या वाढत आहे. कोल्हापुरातही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे डिसेंबरचा पहिला आठवडा त्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. जर कोल्हापूरकरांची प्रतिकारशक्ती वाढली असेल तर आता येतात त्याप्रमाणेच कोरोना रुग्णांची संख्या कमीच राहणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर