शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

corona in kolhapur-महापालिका कार्यालयात स्प्रिंकलर सॅनिटायझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 5:11 PM

महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह चारही विभागीय कार्यालयांत सॅनिटायझर स्प्रिंकलर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर बसविलेल्या सॅनिटायझर स्प्रिंकलरचे उद्घाटन महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देमहापालिका कार्यालयात स्प्रिंकलर सॅनिटायझर सावित्रीबाई फुले रुग्णालयात स्प्रिंकलर नाही

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह चारही विभागीय कार्यालयांत सॅनिटायझर स्प्रिंकलर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर बसविलेल्या सॅनिटायझर स्प्रिंकलरचे उद्घाटन महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते झाले.नगरसेवक शेखर कुसाळे, धीरज पाटील यांच्या पुढाकारातून येथील महाराष्ट्र हायस्कू लमधील १९९३ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थी स्वखर्चाने ही सॅनिटायझर स्प्रिंकलर बसविणार आहेत. महानगरपालिका कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तसेच येथे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेपोटीही सॅनिटायझर स्प्रिंकलर महत्त्वाची ठरणार आहेत.मुख्य प्रशासकीय कार्यालय, गांधी मैदान विभागीय कार्यालय, शिवाजी मार्केट व ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयातही ही यंत्रे बसविली बसविण्यात आली.  महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात मात्र असे सॅनिटायझर स्प्रिंकलर बसविण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर