शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
4
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
6
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
7
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
8
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
9
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
10
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
11
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
12
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
13
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
14
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
15
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
16
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
17
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
18
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
19
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
20
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका

corona in kolhapur-रोहित पवार यांच्याकडून जिल्ह्यासाठी ६०० लिटर सॅनिटायझर : जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 5:30 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कर्जत (जि. अहमदनगर)चे आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रतिबंधक उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६०० लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देरोहित पवार यांच्याकडून जिल्ह्यासाठी ६०० लिटर सॅनिटायझर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर कर्जत (जि. अहमदनगर)चे आमदार रोहित पवार यांच्याकडून प्रतिबंधक उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६०० लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नवीद हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे हे सॅनिटायझर गुरुवारी सुपूर्द करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, महेंद्र चव्हाण, आदी उपस्थित होते.त्याचबरोबर दालमिया फाउंडेशनकडून प्रादेशिक परिवहन कार्यालयास २० लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी आपल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने दालमिया फाउंडेशनचे आभार मानले.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर