स्मशानभूमी, दफनभूमीतील माहितीबाबत संपर्क क्रमांक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:26 IST2021-05-12T04:26:10+5:302021-05-12T04:26:10+5:30

कोल्हापूर : शहरातील विविध स्मशानभूमीत तसेच दफनभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून फोनवर माहिती देण्याची व्यवस्था करण्यात ...

Contact information regarding cemetery, cemetery information announced | स्मशानभूमी, दफनभूमीतील माहितीबाबत संपर्क क्रमांक जाहीर

स्मशानभूमी, दफनभूमीतील माहितीबाबत संपर्क क्रमांक जाहीर

कोल्हापूर : शहरातील विविध स्मशानभूमीत तसेच दफनभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून फोनवर माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या कोणत्या स्मशानभूमीत किती बेड शिल्लक आहेत तसेच दफनभूमीत जागा शिल्लक आहेत बाबत नागरिकांना माहिती होण्यासाठी संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत.

पंचगंगा स्मशानभूमीतील बेडच्या माहितीसाठी आरोग्य निरीक्षक महेश भोसले - ०२३१ - २५४०४३६ / ९७६६५३२०४३ , कसबा बावडा स्मशानभूमीसाठी आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील - ९७६६५३२०४८ , कदमवाडी व बापट कॅम्प स्मशानभूमीसाठी आरोग्य निरीक्षक मुनिर फरास - ९७६६५३२०५२, बागल चौक दफनभूमीसाठी आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर - ९७६६५३२०४० यांच्याशी संपर्क साधावा, याचबरोबर संपूर्ण शहरासाठी सहायक आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे - ९७६६५१४६९४ व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार -९७६६५३२०४४ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Contact information regarding cemetery, cemetery information announced