शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
3
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
5
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
6
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
7
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
8
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
9
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
10
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
11
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
12
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!
13
दहाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' मल्टीबॅगर कंपनी; १८ जुलै आहे रेकॉर्ड डेट, तुमच्याकडे आहे का?
14
बक्सरचा शेरु! ज्याची रुग्णालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली, तो चंदन मिश्रा कोण?
15
डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार, तारीखही ठरली; पाक मीडियाचा मोठा दावा
16
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे भारतीय!
17
'मलाही अनेकदा भाजपची ऑफर दिली गेली'; प्रणिती शिंदेंचं विधान, काँग्रेसची सत्ता न येण्याचं सांगितलं कारण
18
२०२५ पेक्षा २०२६ असेल अधिक भयंकर, युद्ध, भूकंप, महापूर, होणार प्रचंड विध्वंस, उत्पन्नाची साधनं संपणार
19
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...

कोगनोळी ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 19:02 IST

Grampanchyat Election Kognoli Karnatka- आज पर्यंत एकहाती सत्ता अबाधित ठेवणाऱ्या काँग्रेस प्रणित ग्राम विकास आघाडीने कोगनोळी ग्रामपंचायतीच्‍या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ३२ पैकी २५ जागांवर विजय मिळवत आपला गड अबाधित राखला आहे. भाजपप्रणित परिवर्तन आघाडीने ७ जागा मिळवत गावच्या सत्ताकारणात पुन्हा एकदा प्रवेश केला आहे.

ठळक मुद्देकोगनोळी ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता कायम भाजपप्रणीत परिवर्तन आघाडी सात जागांवर विजयी

बाबासो हळिज्वाळेकोगनोळी : आज पर्यंत एकहाती सत्ता अबाधित ठेवणाऱ्या काँग्रेस प्रणित ग्राम विकास आघाडीने कोगनोळी ग्रामपंचायतीच्‍या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ३२ पैकी २५ जागांवर विजय मिळवत आपला गड अबाधित राखला आहे. भाजपप्रणित परिवर्तन आघाडीने ७ जागा मिळवत गावच्या सत्ताकारणात पुन्हा एकदा प्रवेश केला आहे.कोगनोळी ग्राम पंचायतीच्या रविवार दि २७ रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल बुधवार दि ३० रोजी हाती आला. ३२ जागांपैकी परिवर्तन आघाडीला एस टी प्रवर्गाचा उमेदवार न मिळाल्याने ग्रामविकास आघाडीच्या मंगल नाईक यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर ३१ जागांसाठी ७० उमेदवारांनी आपले नशीब आजमावले.

यापैकी ग्राम विकास आघाडीने २४ तर परिवर्तन आघाडीने ७ जागांवर विजय संपादन केला. विजयी उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी टी टी नाडकर्णी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.विजयी उमेदवारग्रामविकास आघाडी

  • राजश्री ज्ञानेश्वर डांगरे
  • दादासो सुरगोंडा माणगावे
  • सुनिता रामदास गाडेकर
  • अनिता कृष्णात भोजे
  • तात्यासो सिद्राम कागले
  • रूपाली सुकुमार वडर
  • छाया संजय पाटील
  • दिलीप रघुनाथ पाटील
  • राजगोंडा बाबुराव पाटील
  • धनंजय बाबुराव पाटील
  • अक्काताई आप्पासो खोत
  • विश्वजीत भिवाजी लोखंडे
  • कृष्णात शिवाजी खोत
  • कल्पना विनोद आवटे
  • राजेंद्र साताप्पा शिंत्रे
  • युवराज भाऊसो कोळी
  • वनिता संजय खोत
  • प्रवीण दिनकर भोसले
  • महादेवी प्रशांत पोवाडे
  • महेश राजेंद्र जाधव
  • सुनील लक्ष्मण कागले
  • सचिन आनंदा खोत
  • आक्काताई संजय डूम
  • तुकाराम आनंदा शिंदे
  • जंगल शिवाजी नाईक (बिनविरोध)

परिवर्तन आघाडी

  • सुनील शामराव माने
  • सुजित संतराम माने
  • स्वाती प्रीतम शिंत्रे
  • विद्या कुंभार व्हटकर
  • शोभा महावीर माणगावे
  • मनीषा सचिन परीट
  • वंदना सचिन चौगुले

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकKarnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूर