शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

कुंभी कासारीच्या निवडणुकीबाबत अद्याप आदेशच नाही, सभासदांमध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 14:01 IST

प्रकाश पाटील कोपार्डे : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत डिसेंबर 2020 मध्ये संपली होती. पण कोरोना व महापूर ...

प्रकाश पाटीलकोपार्डे : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत डिसेंबर 2020 मध्ये संपली होती. पण कोरोना व महापूर यामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. दरम्यान निवडणुका कार्यक्रम सुरू झाला कच्ची पक्की मतदार यादी प्रसिद्ध झाली आणि ग्रामपंचायत निवडणुका सुरू झाल्याने राज्य शासनाने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 20 डिसेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलल्या होत्या.दरम्यान औरंगाबाद खंडपीठाने सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर थांबवण्यात आल्या होत्या त्या टप्प्यावर सुरू करण्याचे आदेश दिल्याने 21 डिसेंबर पासून निवडणूक प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून वैभव नावडकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून प्रदीप मालगावे यांना नियुक्त करण्यात आले. प्राधिकरणाला निवडणुकीचा आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. हा आराखडा मंजूर होऊन 6 जानेवारी 2023 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची कागदपत्रे जमा करण्यासाठी धावपळ सुरू होते.मात्र निवडणूक अधिकारी यांना सहकार प्राधिकरणाकडून निवडणूक कार्यक्रमाच्या आराखड्याची मंजुरी आली नसल्याचे सांगितले जात आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदर 5 जानेवारीला निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. पण आज ही निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्याने 6 जानेवारी 2023 उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत का याबाबत उलट सुलट चर्चा इच्छुक व कुंभी कासारी कारखान्याच्या सभासदांच्या मध्ये सुरू झाली आहे. याबाबत निवडणूक अधिकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी व प्रशासन कोणतीच माहिती देत नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक