शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

शाहू समाधिस्थळाचे काम ३१ जुलैपूर्वी पूर्ण करा, महापौरांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 5:03 PM

शाहू समाधिस्थळाचे काम ३१ जुलैपूर्वी पूर्ण करावे, असे आदेश महापौर सरिता मोरे यांनी राजर्षी शाहू समाधिस्थळ विकास समितीच्या बैठकीत दिले. छ. ताराराणी सभागृहात बैठकीत शाहू समाधिस्थळाच्या कामाचा महापौर मोरे यांनी आढावा घेतला.

ठळक मुद्दे शाहू समाधिस्थळाचे काम ३१ जुलैपूर्वी पूर्ण करा, महापौरांचे आदेशराजर्षी शाहू समाधिस्थळ विकास समितीची आढावा बैठक

कोल्हापूर : शाहू समाधिस्थळाचे काम ३१ जुलैपूर्वी पूर्ण करावे, असे आदेश महापौर सरिता मोरे यांनी राजर्षी शाहू समाधिस्थळ विकास समितीच्या बैठकीत दिले. छ. ताराराणी सभागृहात बैठकीत शाहू समाधिस्थळाच्या कामाचा महापौर मोरे यांनी आढावा घेतला.

बैठकीस आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह पदाधिकारी आणि समाधी स्थळ विकास समिती सदस्य उपस्थित होते. स्टोन व पेव्हिंग, लँडस्केपिंग कामासाठी बार चार्ट तयार करून दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले.महापौर मोरे आणि आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी समाधिस्थळ कामाचा आढावा ठेकेदार व्ही. के. पाटील यांच्याकडून घेतला.

महापौर मोरे यांनी ३१ जुलैपूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, असे आदेश संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना दिले. त्यानंतर भव्यदिव्य लोकार्पण सोहळा करावा, असेही महापौर मोरे यांनी सांगितले.यावेळी उपमहापौर भूपाल शेटे, परिवहन समिती सभापती अभिजित चव्हाण, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, सभागृहनेता दिलीप पोवार, प्रभाग समिती सभापती हसिना फरास, नगरसेविका मेहेजबीन सुभेदार, पुराभिलेख विभागाचे गणेश खोडके, कनिष्ठ अभियंता सागर शिंदे, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर