शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

गुंडाकडून खंडणीसाठी धमकी देत असल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:04 IST

police, crimenews, kolhapurnews पोलीस रेकॉर्डवरील गुंड काळबा गायकवाड याचा मुलगा सिद्धार्थ गायकवाड याने खंडणीसाठी धमकी दिल्याची तक्रार टेंबलाईवाडी येथील साईप्रसाद मांडरेकर (वय २५) यांच्यावतीने त्याचे वडील किरण मांडरेकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडे भेटून बुधवारी केली. काकडे यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

ठळक मुद्देगुंडाकडून खंडणीसाठी धमकी देत असल्याची तक्रारगुन्ह्याचा तपास करण्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना सूचना

कोल्हापूर : पोलीस रेकॉर्डवरील गुंड काळबा गायकवाड याचा मुलगा सिद्धार्थ गायकवाड याने खंडणीसाठी धमकी दिल्याची तक्रार टेंबलाईवाडी येथील साईप्रसाद मांडरेकर (वय २५) यांच्यावतीने त्याचे वडील किरण मांडरेकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडे भेटून बुधवारी केली. काकडे यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले.पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार काळबा गायकवाड याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या होत्या. त्याचा मुलगा सिद्धार्थ गायकवाड याने गेल्या महिन्यापासून टेंबलाईवाडी येथील साईप्रसाद मांडरेकर या युवकाला दरमहा १५ हजार रुपयांची खंडणी द्यावी, यासाठी मोबाईलवरून तसेच घरी गुन्हेगारी तरुण पाठवून धमकी दिली जात आहे.

त्यामुळे या त्रस्त झालेल्या मांडरेकर याने सिद्धार्थकडून आपल्या जीवितास धोका निर्माण झाला आहे, अशी कैफियत मांडली. त्यामुळे गायकवाड याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी साईप्रसादच्या वडिलांना बुधवारी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. काकडे यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना सूचना केल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर