शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
3
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
4
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
5
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
6
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
7
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
8
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
9
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
10
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
11
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
12
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
13
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
14
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
15
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
16
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
17
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
18
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

Leopard in Kolhapur: बिबट्याच्या हल्ल्यातील गंभीर जखमींना ५ लाखांची भरपाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:39 IST

वनविभागाची माहिती : किरकोळ जखमींना पन्नास हजारांपर्यंत वैद्यकीय खर्च

कोल्हापूर : शासनाच्या वनविभागाकडूनबिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांना पाच लाख तर किरकोळ जखमीस वैद्यकीय खर्च देण्याची तरतूद आहे. जखमींपैकी तिघांपर्यंत वन प्रशासन जाऊन पोहचले आहे. जखमी बाळू हुंबे यांच्याकडे गुरूवारी वनअधिकारी जाणार आहेत.मंगळवारी बिबट्या ताराबाई पार्क परिसरात आला. त्यावेळी बाळू अंबाजी हुंबे (मूळ गाव : गगनबावडा, सध्या रा. भोसलेवाडी, कोल्हापूर), शाहूपुरीचे पोलिस कृष्णा बळवंत पाटील, बाग कर्मचारी तुकाराम सिध्दू खोंदल ( रा. भोसले पार्क, कदमवाडी, कोल्हापूर), वन कर्मचारी ओंकार काटकर (रा. पंचगंगा तालमीजवळ, कोल्हापूर) यांच्यावर हल्ला केला. यातील हुंबे गंभीर जखमी आहेत. या सर्वांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, वनविभागाच्या नियमाप्रमाणे बिबट्याच्या हल्ल्यात कायमचे अपंगत्व आल्यास सात लाख ५० हजार रूपये आणि गंभीर जखमीस पाच लाख, किरकोळ जखमीस वैद्यकीय खर्चाची रक्कम मिळते. मृत्यू झाल्यास २५ लाखांची भरपाई नातेवाईकांना मिळते. यासाठी नातेवाईकांना वन प्रशासनाकडे वेळेत अर्ज करावे लागणार आहे. जखमी रुग्णालयात दाखल असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी वन प्रशासनाशी संपर्क साधून भरपाईसाठीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Leopard Attack: Victims to Receive Compensation Up to 5 Lakhs

Web Summary : Kolhapur forest department will compensate leopard attack victims. Seriously injured get ₹5 lakhs, minor injuries covered by medical expenses. Victims include Balu Humbe, policemen, and forest staff. Families must apply to the forest department for compensation; death receives ₹25 lakhs.