वाणिज्य बातमी : ‘बेस्ट ऑफ प्लेस’च्या व्हॅलेंटाईन ऑफरला उत्स्फुर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:22 IST2021-02-14T04:22:01+5:302021-02-14T04:22:01+5:30

काेल्हापूर : कुर्ती, ड्रेस खरेदीचे दालन असलेल्या राजारामपुरीतील नवव्या गल्लीतील ‘बेस्ट ऑफ प्लेस’ने स्पेशल व्हॅलेंटाईन ऑफर सुरु केली आहे. ...

Commercial News: Spontaneous response to Best of Place's Valentine's offer | वाणिज्य बातमी : ‘बेस्ट ऑफ प्लेस’च्या व्हॅलेंटाईन ऑफरला उत्स्फुर्त प्रतिसाद

वाणिज्य बातमी : ‘बेस्ट ऑफ प्लेस’च्या व्हॅलेंटाईन ऑफरला उत्स्फुर्त प्रतिसाद

काेल्हापूर : कुर्ती, ड्रेस खरेदीचे दालन असलेल्या राजारामपुरीतील नवव्या गल्लीतील ‘बेस्ट ऑफ प्लेस’ने स्पेशल व्हॅलेंटाईन ऑफर सुरु केली आहे. या अंतर्गत दोन कुर्तींवर दोन कुर्ती आणि दोन ड्रेसवर दोन ड्रेस मोफत मिळत आहेत. दोन साड्यांवर दोन साड्याही मोफत मिळणार आहेत. सिल्क, कॉटन, लिनन साड्या तसेच डेली वेअर व पार्टीवेअरची सुंदर मालिका येथे आहे.

प्लाझो सेट व पॅन्ट सूट सध्या सर्व महिलांना आकर्षित करत आहे. अक्षता, हळदी, सप्तपदी, होम व घरातील इतर सर्व मंगलकार्य, पूजा, धार्मिक समारंभासाठी कोल्हापूरची मांगल्यवर्धनी साडी फक्त ‘बेस्ट ऑफ प्लेस’मध्येच उपलब्ध आहे. ही साडी सुती असून, यावर अंबाबाईची शुभचिन्हे नोंदवली आहेत. महिलांनी व युवतींनी या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ‘बेस्ट ऑफ प्लेस’ला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन केले आहे.

फोटो ओळी

फोटो : १२०२२०२१ कोल बेस्ट ऑफ प्लेस फोटो

Web Title: Commercial News: Spontaneous response to Best of Place's Valentine's offer