(वाणिज्य...) माधवबाग क्लिनिकमध्ये शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:37 IST2020-12-13T04:37:52+5:302020-12-13T04:37:52+5:30

कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील माधवबाग क्लिनिकमध्ये प्रथमच कंप्लिट कार्डिओ डायबेटिक प्रोफाईल’ चेकअप प्लॅन होत आहे. आज, रविवार ते ...

(Commerce ...) Camp at Madhavbagh Clinic | (वाणिज्य...) माधवबाग क्लिनिकमध्ये शिबिर

(वाणिज्य...) माधवबाग क्लिनिकमध्ये शिबिर

कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील माधवबाग क्लिनिकमध्ये प्रथमच कंप्लिट कार्डिओ डायबेटिक प्रोफाईल’ चेकअप प्लॅन होत आहे. आज, रविवार ते मंगळवार (दि. १५) तीन दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे तपासणी शिबिर होणार आहे. यामध्ये ट्रेस टेस्ट, टूडी ईको, ए. बी. पी. एम., लिपिड प्रोफाईल, एच. बी. ए. वन सी. टेस्ट, आदींवर सवलत देण्यात येणार आहे. तसेच या सर्व टेस्ट करून घेतल्या तर कार्डिएक रिस्क असेसमेंट तपासणी मोफत देण्यात येणार आहे. यात ई. सी. जी., आर. बी. एस. , बी. पी., बी. एम. आय., एस. पी. ओ-२ चा समावेश आहे. या वर्षातील ही शेवटची ऑफर मर्यादित काळासाठी अहे. या सवलतीचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माधवबाग क्लिनिकचे डॉ. विजय बांगर यांनी पत्रकातून केले आहे.

- राजाराम लोंढे

Web Title: (Commerce ...) Camp at Madhavbagh Clinic