शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत’चा कुरुंदवाडला पुरस्कार

By admin | Updated: September 6, 2016 23:49 IST

विमल जोंग यांचा सत्कार : शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याने निवड

कुरुंदवाड : राज्य शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचा येथील पालिकेला पुरस्कार मिळाल्याबद्दल एन.डी.टी.व्ही. व राज्य शासन यांच्यावतीने मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बीग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते नगराध्यक्ष विमल जोंग यांचा सत्कार करण्यात आला.येथील पालिकेने स्वच्छ भारत अभियानात भाग घेवून शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी वैयक्तिक शौचालयासाठी अनुदान, सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्याबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली होती. नियमांचे पालन न करणाऱ्यांना पालिकेच्या गुडमॉर्निंग पथकाने फौजदारी कारवाई केली होती. त्यामुळे शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याने राज्य शासनाच्या वतीने निवडलेल्या निवडक नगरपरिषदांमध्ये कुरुंदवाड नगरपालिकेचा समावेश होता.एन.डी.टी.व्ही व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हागणदारीमुक्त झालेल्या नगरपरिषद नगराध्यक्षांचा मुंबई येथे सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य नगररचना सचिव मनीषा म्हैसकर यांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष जोंग यांच्यासोबत नगरसेवक दादासो पाटील, आप्पासो जोंग, अलका पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)स्वच्छ भारत अभियानाचा कुरूंदवाडला पुरस्कार मिळाल्याबद्दल कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष विमल जोंग यांचा अमिताभ बच्चन यांच्याहस्ते सत्कार झाला.