शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur crime: पूर्ववैमनस्यातून हाणामारी, चाकू हल्ल्यात पाच जण जखमी; पोलिसांचा लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 11:51 IST

जखमींना उपचारासाठी दाखल केल्यानंतर सीपीआरसमोर मोठा जमाव

कोल्हापूर : येथील व्हीनस कॉर्नरवर हॉटेलसमोर झालेल्या चाकू हल्यात पाचजण जखमी झाले. शिवाजी मोरे, वैभव मोरे, आकाश वरणे (पत्ता मिळू शकला नाही.), इकबाल शेख (३८), गुडन सय्यद शेख (६५ रा. दोघेही : कदमवाडी) अशी जखमीची नावे आहेत. बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर दोन गट एकमेकांना भिडले. यावेळी जोरदार राडा झाला. यामध्ये सीपीआरच्या काचा फुटल्या. जादा पोलिस बंदोबस्त तैनात केल्यानंतर तणाव कमी झाला. हा हल्ला व्यावसायिक आणि पूर्ववैमन्यसातून झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : व्हीनस कॉर्नरवरील एक हॉटेल आणि अंडा बुर्जी गाडा चालकांमध्ये व्यावसायिक वाद आहे. याच कारणावरून दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद धुमसत होता. बुधवारी रात्री याच कारणावरून जोरदार हाणामारी झाली. चाकूसह हातात मिळेल त्या हत्याराने वार केल्याने पाच जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी दाखल केल्यानंतर मोठा जमाव सीपीआरसमोर आला. जखमीवर उपचार सुरू होते, त्या ठिकाणी राडा घातला. प्रचंड गोंधळ सुरू झाला. यामुळे जादा पोलिस बंदोबस्त तैनात करून परिस्थिती शांत करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ही घटना नेमकी कोणत्या कारणांनी झाली. कोणा कोणामध्ये झाली, परस्पर विरोधी गट कोणते याची माहिती पोलीस घेत होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस