शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शाळेत शिक्षकांमध्ये हाणामारी, संस्थेने संबंधित शिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 11:43 IST

एकमेकांचे कपडे फाडेपर्यंत झालेली मारामारी चर्चेचा विषय ठरली

कळे : कळे परिसरातील एका विद्यामंदिरात दोघा शिक्षकांनी मुख्याध्यापकांच्या खोलीत एकमेकांचे कपडे फाडेपर्यंत झालेली मारामारी चर्चेचा विषय ठरली आहे. वादाची माहिती समजताच, संस्थेने संबंधित शिक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठविले.येथील एका माध्यमिक शाळेत इयत्ता आठवी ते दहावी वर्गांसाठी इंग्रजी व हिंदी-संस्कृत विषय शिकविणाऱ्या दोन शिक्षकांमध्ये वाद झाला. त्यांच्यात बऱ्याच दिवसांपासून धुसफुस सुरू होती. दुपारी विद्यार्थ्यांसमोर शिकविताना वर्गात वाद झाला होता. जेवणाच्या सुट्टीत इंग्रजी शिकविणारे संबंधित शिक्षक तक्रार घेऊन मुख्याध्यापकांच्या कार्यालयात गेले. मुख्याध्यापकांनी वाद झालेल्या दुसऱ्या शिक्षकाला कार्यालयात बोलावून घेतले. दरम्यान, दोघा शिक्षकांमध्ये मुख्याध्यापकांसमोर पुन्हा वाद वाढला. त्यांनी शिवीगाळ करून एकमेकांची कपडे फाडली. मारामारीचा हा प्रकार पाहून मुख्याध्यापकांचा रक्तदाब वाढला. त्यांना काही सुचेनासे होऊन अस्वस्थ वाटू लागले. एका शिपायाने मध्यस्थी करून वाद मिटविला.स्कूल बसचा मेंटेनन्स, डिझेल खर्च, चालकाचा पगार यांसह शालेय खर्चासाठी सर्व शिक्षक आणि कर्मचारी आपल्या वेतनातील काही रक्कम महिन्याला शाळेत जमा करतात.प्रत्येक शिक्षकावर प्रतिमहा तीन हजार रुपये आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर प्रतिमहा दीड हजार रुपये अशी रक्कम त्यांच्या वेतनातून वर्गणी स्वरूपात जमा केली जाते. इंग्रजी शिकविणाऱ्या त्या शिक्षकाकडे हिशेबाची जबाबदारी आहे. या हिशेबावरून वाद झाला असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारी