शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

जैन महामंडळासाठी मुख्यमंत्री आढावा बैठक घेणार - ललित गांधी; अहवाल सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 14:20 IST

जैन समाजासाठी असे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य

मुंबई / कोल्हापूर : जैन समाजाच्या धार्मिक, सामाजिक सुरक्षितता व गरजू लोकांच्या आर्थिक सक्षमतेसाठी महाराष्ट्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या ‘जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे कामकाज गतिमान व्हावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.जैन समाजासाठी असे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असून महामंडळाचे कामकाज प्रभावीपणे सुरू होऊन समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तिपर्यंत याचे लाभ पोहोचले पाहिजेत, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. अध्यक्ष ललित गांधी यांनी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन महामंडळाचा अहवाल सादर केला. यावेळी आढावा बैठक घेण्याची विनंती त्यांनी केली. फडणवीस यांनी आढावा बैठक घेण्यास मान्यता देऊन तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीस अल्पसंख्याक कार्य मंत्री दत्तात्रय भरणे, अल्पसंख्याक कार्य राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह सामान्य प्रशासन, वित्त विभागाचे प्रधान सचिव नियोजन, अल्पसंख्याक कार्य विभागाचे सचिव, अल्पसंख्याक कार्य विभागाचे सहसचिव, जैन समाज आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक, सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. ललित गांधी यांनी अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव रूचेश जयवंशी, सहसचिव मो. बा. तासीलदार, व्यवस्थापकीय संचालक जी. पी. मगदूम यांच्यासोबत बैठक घेत पहिल्या १०० दिवसाचा कृती आराखडा सादर करण्यासंबंधी चर्चा केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChief Ministerमुख्यमंत्री