शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी पन्हाळ्यावर, आमदार विनय कोरे शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:16 IST

लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार

कोल्हापूर : पन्हाळा नगरपरिषदेच्यावतीने उभारण्यात आलेल्या इंटरप्रिटेशन सेंटर उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी किल्ले पन्हाळ्यावर येणार आहेत. आमदार विनय कोरे यांच्या पुढाकारातून होणाऱ्या या कार्यक्रमाला निम्मे मंत्रिमंडळ उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येते. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. कोरे या निमित्ताने मोठे शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.गेले दोन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात फडणवीस यांच्या आगामी दौऱ्याबाबत चर्चा सुरू आहे. या सेंटरच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शिव छत्रपतींवरील माहितीपटाचेही प्रदर्शन यावेळी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह अनेक मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाची तयारी युध्दपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसVinay Koreविनय कोरे