शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवरायांनी समतेची संकल्पना साकारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:12 IST

शिरोळ : बहुजन समाजाला न्याय व सन्मान देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करून समतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात ...

शिरोळ : बहुजन समाजाला न्याय व सन्मान देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करून समतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारली, असे प्रतिपादन दलितमित्र डॉ. अशोकराव माने यांनी केले. तमदलगे (ता. शिरोळ) येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी येथील कार्यस्थळावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष अनिल कांबळे, वसंतराव कांबळे, चिंतामणी निर्मळे, अमरसिंह धुमाळ, दिलीप काळे, विवेक कुलकर्णी, नायकू माने, राजेंद्र शेवाळे, सुहास राजमाने, सतीश राजमाने, जी. आर. माने, रितेश शिंदे उपस्थित होते.

चौकट -

यड्रावमध्ये शिवजयंती

यड्राव (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायतीचे सदस्य महेश कुंभार यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कुणालसिंह नाईक-निंबाळकर, बाबासो राजमाने, दत्तात्रय कोळी, वैशाली काळगे, मंगल कांबळे, रमेश माने उपस्थित होते. गावामध्ये दत्तमंदिर, दर्गा चौक, ठाणेकर गल्ली, मराठा मंडळ चौक या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली.

फोटो - १९०२२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - तमदलगे (ता. शिरोळ) येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार सूतगिरणीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. अशोकराव माने, अनिल कांबळे, वसंतराव कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.