शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शेतकऱ्यांना गुढीपाडव्यापर्यंत ऑनलाईन सातबारा देणार- चंद्रकांतदादा पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2018 16:44 IST

राज्यातील ४३ हजार गावातील १ कोटी २७ लाख शेतकरी खातेदारांना येत्या गुढीपाडव्यापर्यंत ऑनलाईन सातबारा देण्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे केली. 

कोल्हापूर- राज्यातील ४३ हजार गावातील १ कोटी २७ लाख शेतकरी खातेदारांना येत्या गुढीपाडव्यापर्यंत ऑनलाईन सातबारा देण्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे केली.  ग्रामीण आणि शहरी भागातील  ५०० स्क्वेअर फुट शासकीय जागेवरील अतिक्रमण अधिकृत करण्याचा निर्णय घेतला असून गावांचे गावठाण २०० मीटरने वाढविण्याचा निर्णयही शासनाने घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.  राजर्षी शाहू स्टेडियमवर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात ते बोलत होते. 

सातबारा ऑनलाईन देण्याच्या कामास राज्य शासनाने प्राधान्य दिले असून आतापर्यंत राज्यातील ३० हजार गावाचं काम पूर्ण झालं आहे. उर्वरित १३ हजार गावांचे सात बारा ऑनलाईनचे काम येत्या गुढीपाडव्यापर्यंत पूर्ण करण्याचा मानस असून त्या दृष्टीने महसूल यंत्रणा गतिमान केली आहे. राज्यात ५ हजार तलाठी सज्जे आणि ५०० सर्कल वाढविण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला असून ५०० सज्यांच्या कार्यालयांचे बांधकाम सुरु केले आहे. याबरोबरच ग्रामीण आणि शहरी भागातील सवर्सामान्य माणसाला दिलासा देण्याच्या दृष्टीने ५०० स्क्वेअर फुट शासकीय जागेवरील अतिक्रमन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला असून गावांचे गावठाण २०० मीटरनी वाढविण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलFarmerशेतकरी