शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरणात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी, तरीही..; पाणीटंचाई भासणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 15:50 IST

गतवर्षीच्या तुलनेत हा पाणी साठा थोड्या फार प्रमाणात कमी असला तरी हा पाणी साठा समाधानकारक असल्याचे धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

अनिल पाटील सरुड : चांदोली (वारणा) धरणात ३१ मे अखेर ३७. ७४ टक्के म्हणजेच ११. ६१ टीएमसी पाणी साठा शिल्लक  आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा पाणी साठा थोड्या फार प्रमाणात कमी असला तरी हा पाणीसाठा समाधानकारक असल्याचे धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. गतवर्षी ३१ मे अखेर धरणात ४२ टक्के म्हणजेच १४. ४५ टीएमसी इतका पाणीसाठा होता.चांदोली धरण परिसर हा पावसाचे आगार म्हणून ओळखला जातो. या परिसरात दरवर्षी सुमारे ३ हजार ते ५ हजार मिलिमीटर पावसाची नोंद होते. दरवर्षी १ जून पासुन चांदोली धरणाच्या तांत्रिक वर्षाला सुरुवात होते. १ जुन २०२१ ते ३१ मे २०२२ या तांत्रीक वर्षात चांदोली धरणात ३००४ मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीच्या तांत्रीक वर्षाच्या सुरुवातीला ११. ६१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. धरणातील पाणीसाठा समाधानकारक असल्याने यावर्षी वीजनिर्मिती केंद्रातून जून महिन्यातही वीज निर्मिती सुरु आहे.

तांत्रिक वर्षाच्या सुरवातीस  धरणात असलेला सध्याचा पाणीसाठा हा समाधानकारक आहे. यावर्षी गंभीर पूर परिस्थिती निर्माण होणार नाही तसेच भविष्यात लाभ क्षेत्रात पाणीटंचाईही भासणार नाही या दृष्टीने धरण प्रशासनाच्यावतीने योग्य ते नियोजन सुरु आहे. - मिलिंद किटवाडकर, सहाय्यक अभियंता चांदोली धरण

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणWaterपाणी